*कबुतरांच अंड...*

माझ्या जवळच्या सर्वांना(मित्र-मैत्रिणी) ह्या विषयांचा नाव ऐकून नवल वाटेल पण वाचून तुम्हाला नक्की आनंद होईल हे खरंय...

     जगाच्या पाठीवर असंख्य गोष्टी ह्या सतत क्षणीक-क्षणीक सेकेंदला घडत असतात.निसर्गाच्या प्रत्येक क्षणीक सुखांचा आनंद #मनुष्ययोनीला #उपभोक्ता येत नाही परंतु,माझी अशी #प्रांजळ विनंती आहे कि,सर्वांना जर तुम्हाला पूर्ण दिवसांतला थोडासा #वेळ जर मिळाला तर नक्की ह्या निसर्गासाठी काढा म्हणजेच; निसर्गाच्या सानिध्यात मुद्दाम डोकं घाला आणि 'सजीव जीव' किती प्रामाणिक आहे हे आपल्याला रोजच्या जीवनात समजेल.
      आज सकाळी मी सुमारेस ११.३० च्या दरम्यान 'आकाशवाणीला' ला आले आणि (फ्रेश) होण्यासाठी प्रसाधनगृहात(washroom)गेले.तिथे छोटस,नाजूकस #कबुतरांच अंड(प्रेमाने#अंडु म्हणतेय)खाली पडलेले पाहिलं,आणि हे बघताच माझ्या #मनाचं एकदमच पाणी झालं आणि मला अजूनही हाच प्रश्न पडलाय की मी येण्याआधी कितीतरी #महिला येवून गेल्या असतील पण कोणाची #इच्छा नाही का बरं झाली ? की नवीन #प्राणीजणांवरांचा जन्म झालाय आणि ते #गर्भाशयताल बाळ अस #अस्थावयस्थ होउनी पडलंय त्याला बाहेर यायचं आहे,त्या #इवल्याशा पक्षाला त्यांच्या #आईशी #संपर्क साधायचा आहे.कसं राहत असेल ते? #अंड्यातल बाळ..असे अनेक प्रश्न अजूनही माझ्या मनात #घर करून मलाच #सतावत आहे.
    जेव्हा ते मी माझ्या #तळहातावर त्या लहानश्या #अंडु ला घेतले तेव्हा मी प्रचंड खूप #आनंदित झाले.कारण, एकतर ते असंच पडलं होत त्यानंतर मी त्याला #हळुवार पणे #स्पर्श करत जवळ केले तेव्हा ते #धडधडत होते त्याची #कुजबुज मला ऐकू येत होती,आणि ते मला बाहेर काढा असे सांगत होते.
आणि ह्या सगळ्या #प्रकारानंतर मी थोड्या #वेळाने पुन्हा एकदा त्या जागेवर गेले(washroom)मध्ये गेले तोपर्यंत त्या अंड्यातल्या #बाळाची आई त्या #अंड्यापर्यंत पोहोचली होती.आणि मग काय त्या आईच#मातृप्रेम मी अनुभवलं आणि तिचे खडतर प्रयन्त त्या बाळाला #पृथ्वीवर नवीन रुपात घेऊन पुढचा #प्रवास करणार होती.
हा सर्व प्रकार माझ्या #अंतर्मनाला एक वेगळाच आनंद देउन गेला.त्या #आनंदाची गोष्टच #माझा दिवस #सार्थकी करणार होती,आणि माझ्या #हातांच्या संवेदनाची त्या बाळाला #चुटुक लागलीच असावी आणि त्याचा तो बाहेर पडण्याचा #प्रयन्त तसेच त्या आईची बाळांसाठी असलेली #झिद्द खूपच #शब्दांच्या व #जाणिवेच्या पलीकडची होती आणि ह्या #भूतलावर नवीन #जीव #जन्माला येणं, ह्याचा सारखं #भाग्य  कशातच नाही...

      हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा...
      गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व ...

Comments

Popular posts from this blog

स्पर्शाचा सहवास...🥀

@Ambulanceचा #सायरन वाजतोय...🔊

अबब्ब google झाले आज २३वर्षाचे....