स्पर्शाचा सहवास...🥀

स्पर्शाचा सहवास...🥀
 *"स्पर्श होता तुझा...,विसरलो भान मी"* ...बरं,.. हे झालं प्रेमाला उपमा देणार गाण पण मी मागील काही दिवस आधी # *इंस्टाग्राम* वर ' *चला हवा येऊ द्या' या @ऑफिशियल पेज* वर एक #पोस्ट पाहिली आणि मला वेदना असाह्य झाल्या त्या पोस्टच नाव *#स्पर्शाचा सहवास* असा होता. माझ्या मनात झटकन एक प्रश्न आला ? तो म्हणजे नक्की कोणता हा स्पर्श बर...,असेल..? की तो प्रत्येक मनुष्य जीवाला कायम आधार देणारा असेल आणि तो स्पर्श म्हणजे *#हाताची उब* ती दुसऱ्या हाताला मिळणारी स्पर्शाची *#जाणीव* तसाच त्याचा सहवास हा कधी सामान्य नसतो आणि प्रत्येक वेळी सारखा नसतो तर त्याची प्रत्येकासाठीची चाहूल कुठेतरी नाविन्य आणि एक *#सुखद सहवास* देणारी उबदार अशी गोष्ट असते.
मित्रांनो, मला रुग्णांच्या हाताला कसा स्पर्श होतो आणि त्याची किंमत आजच्या तारखेला किती आहे?आणि हा स्पर्श किती *#लाख मोलाचा* असतो आणि कितीतरी रुग्णांना #स्थिरावत असेल ही मुख्य बाब सतावत आहे.
रुग्ण बेडवर असतो तेव्हा त्याला जवळ कुणीतरी असावे असे वाटत असते मात्र *#कोरोनाच्या* या आजारात *#मानवी स्पर्श* शक्य नसताना *#covid word* मध्ये एका रुग्णाच्या हातावर *#हॅन्ड* *ग्लोज(handglowes)* मध्ये #कोमट पाणी भरून रुग्णांना असा आधार दिला जातोय,म्हणजे किती मौल्यवान काम #आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस अपार कष्ट करून हे रुग्णांच्या भावनांना इतके जपत आहेत की त्यांना आपल्याला हा आजार झाला नाहीये ह्याचा तात्पुरता विसर पडलेला असेल. ही काही साधी गोष्ट नाहीये आरोग्य कर्मचारी आपल्या रुग्णांनाच कसं #सांत्वन ह्या उबे मार्फत करून देतील यामागची ही काळजी आहे. जो कोणी व्यक्ती या *#व्यथा* सहन करत आहे त्याची हीच इच्छा असेल की माझा सोबती कायमचा नाही पण # *क्षणीक* सुख देणारा माणूस माझ्याबरोबर आता या क्षणी आहे याचा #ऋण मी कधीच फेडू शकत नाही. जेव्हा मी ही #पोस्ट #इंस्टाग्राम वरती पाहिली तेव्हा मला एकच वाटलं की असे दिवस कोणाच्या आयुष्यात कधी येऊ नये आणि आता जे आलेले दिवस आहेत त्या दिवसांमध्ये रुग्णांना अशा परिस्थितीतून अश्या स्थितीतून जावे लागते याचा पण *विचार ना भूतो ना भविष्य कधी* करू शकत नाही, #स्पर्श हा इतका सोपा नाहीये आणि इतका पण  वाईट नसतो. हि जी काही परिस्थिती चालू आहे या परिस्थितीत असे दिवस येतील कि प्रत्यक्ष जाऊन त्या माणसाचा हात आपल्या हातात घेऊन थोडावेळ बसू शकेल परंतु,#हॅन्ड ग्लोज घालून त्यात कोमट पाणी भरून रुग्णांना हा #टेम्पररी हॅन्ड ग्लोज चा पाणी भरलेला हात खूप काही मोठं काम करून देत आहे.याची जाणीव करून देत आहे की मी तुझ्या सोबती आहे तुला काळजी घेण्याची काही गरज नाहीये पण हा प्रवास इतका खडतर आहे की तो मनुष्य आपल्या हाताची ऊब टिकण्यासाठी जिवंत असेल की नाही ह्याची शाश्वती देऊ शकत नाही,मला एवढंच म्हणायचं की आपण एकत्र राहू या एकत्र एकजुटीने सगळ्यांना मदत करूया हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे याची लक्षणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत पण #माणुसकीचा हात सोडू नका जिथे आहात तिथे मदतीला उभे रहा आपण त्या माणसाचा भेटीला जाऊ शकत नाही पण आपले चार शब्द मोजक्या आठवणी आणि लांबून दिलेला लांबून दिलेली #मायेची ऊब ही त्या माणसाच्या शेवटपर्यंत #अविस्मरणीय राहील आणि हा जो #काल्पनिक स्पर्श तो कदापिही विसरला जाणारा नाही ह्याची मला खात्री आहे.
#touching
#Happy
#emotional
#sad
#heart
#vibes
#physical
#menatl
#spiritual
#Respiratory Disease
#SARS-CoV-2
#CORONAVIRUS
#COVID-19
#CORONAVIRUSOUTBREAK
#WUHANCORONAVIRUS
#2019nCoV
#Large cases
😓आसवांच्या मनातले ते निखारे नव्हते लवकर विझले...😓

Comments

Popular posts from this blog

@Ambulanceचा #सायरन वाजतोय...🔊

अबब्ब google झाले आज २३वर्षाचे....