स्पर्शाचा सहवास...🥀
स्पर्शाचा सहवास...🥀 *"स्पर्श होता तुझा...,विसरलो भान मी"* ...बरं,.. हे झालं प्रेमाला उपमा देणार गाण पण मी मागील काही दिवस आधी # *इंस्टाग्राम* वर ' *चला हवा येऊ द्या' या @ऑफिशियल पेज* वर एक #पोस्ट पाहिली आणि मला वेदना असाह्य झाल्या त्या पोस्टच नाव *#स्पर्शाचा सहवास* असा होता. माझ्या मनात झटकन एक प्रश्न आला ? तो म्हणजे नक्की कोणता हा स्पर्श बर...,असेल..? की तो प्रत्येक मनुष्य जीवाला कायम आधार देणारा असेल आणि तो स्पर्श म्हणजे *#हाताची उब* ती दुसऱ्या हाताला मिळणारी स्पर्शाची *#जाणीव* तसाच त्याचा सहवास हा कधी सामान्य नसतो आणि प्रत्येक वेळी सारखा नसतो तर त्याची प्रत्येकासाठीची चाहूल कुठेतरी नाविन्य आणि एक *#सुखद सहवास* देणारी उबदार अशी गोष्ट असते. मित्रांनो, मला रुग्णांच्या हाताला कसा स्पर्श होतो आणि त्याची किंमत आजच्या तारखेला किती आहे?आणि हा स्पर्श किती *#लाख मोलाचा* असतो आणि कितीतरी रुग्णांना #स्थिरावत असेल ही मुख्य बाब सतावत आहे. रुग्ण बेडवर असतो तेव्हा त्याला जवळ कुणीतरी असावे असे वाटत असते मात्र *#कोरोनाच्या* या आजारात *#मानवी स्पर्श* शक्य नसताना *#covid word* मध्ये...